पवनानगर:
ब्राम्हणोली येथील जुन्या पिढीतील श्रीमती ताराबाई भिकाजी काळे यांचे (वय-९५) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

पवना धरणग्रस्त संघटनेचे सचिव बाळासाहेब काळे व कोथुर्णे विकास सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर काळे त्यांचे पुत्र होत.

मावळ  तालुका  ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष  भारत काळे यांच्या त्या आजी होत.

error: Content is protected !!