कान्हेवाडी तर्फे चाकण:
येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प  एकनाथ महिपती पवार(वय ८५ )  यांचे अल्पशा आजाराने दुःखद असे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,चार मुली,सुना,जवाई,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.

आदर्श सरपंच भाऊसाहेब एकनाथ पवार ,दत्तात्रय एकनाथ पवार ,कैलास एकनाथ पवार त्यांचे पुत्र होत.कै.ह.भ.प.एकनाथजी पवार यांचा अंत्यविधी रविवारी ता.२६ ला  सायंकाळी ७ वा. इंद्रायणी नदी काठी कान्हेवाडी तर्फे चाकण येथे होईल.

error: Content is protected !!