टाकवे बुद्रुक:
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे टाकवे बुद्रुक शाखेचा स्थलांतर समारंभ शनिवार दि. २१ ला होणार आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय  भरणे यांच्या शुभहस्ते हा समारंभ होणार असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे अध्यक्ष
दिगंबरजी दुर्गाडे समारंभाचे अध्यक्ष आहे, पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी शेतकरी, नागरिक,बँकेचे खातेदार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकचे संचालक माऊली दाभाडे यांनी केले.

आमदार सुनिल शेळके,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक  रमेश थोरात, रेवणनाथ दारवटकर संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी अध्यक्ष पु.जि.म.स. बँक  बबनराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष  गणेश खांडगे,बाबुराव वायकर सभापती पशुसंवर्धन, जि.प. पुणे,श्री. चंद्रकांत सातकर जेष्ठ नेते कॉंग्रेस आय,श्री. बापुसाहेब भेगडे उपाध्यक्ष. सं. तु. स.सा.का.श्री. विठ्ठल शिंदे मा. सभापती पं.स.मावळ श्री. बबन भोंगाडे मा. सभापती मार्केट कमिटी,श्री. विलास मालपोटे अध्यक्ष, काँग्रेस आय मा. ता.,श्री. सचिन घोटकुले अध्यक्ष पु.जि.रा.काँग्रेस सौ. अर्चना घारे मा. उपाध्यक्ष पु.जि.म.म. बँक श्री. संभाजी राक्षे उपाध्यक्ष, पु.जि. काँ. आय.,श्री. दिपक हुलावळे मा.सदस्य, पं.स. मावळश्री. गणपत शेडगे.मा. सभापती, पं.स. मावळ,श्री. माऊली ठाकर मा.सं.तु.स.सा. का,श्री. पांडुरंग नंदू मोढवे चेअरमन टाकवे बु.वि.का.सो.,सौ. सिमा प्रकाश देशमुख
,श्री. नथु गणपत भागवत चेअरमन निगडे वि.का.सो.
,श्री. सिताराम वासावे चेअरमन खांडी, वि.का.सो. चेअरमन माळेगाव वि.का.सो. सौ. सुवर्णा बाबाजी असवले चेअरमन कशाळ वि.का.सो. सरपंच, ग्रामपंचायत टाकवे बु. श्री. अतुल भगवंता असवले पोलिस पाटील टाकवे बु.,श्री. शांताराम सुदाम लष्करी चेअरमन वडेश्वर, वि.का.सो.,श्री. अंकुश वसंत जाधव उपस्थित राहणार आहे असल्याची माहिती बॅकचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे व श्री. अनिरूध्द देसाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

error: Content is protected !!