तळेगाव दाभाडे:
  इंदोरी येथील जुन्या पिढीतील पोपट चिलाजी शिंदे (वय८७)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन भाऊ,चार मुले,पुतणे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
पोलीस काॅन्सटेबल सुभाष पोपट शिंदे,संजय पोपट शिंदे,संभाजी पोपट शिंदे,ग्रामपंचायत सदस्य मधुकर शिंदे त्यांचे पुत्र होत. दशरथ चिलाजी शिंदे,श्रावण चिलाजी शिंदे त्यांचे बंधू होत. तर शिवाजी दशरथ शिंदे,संदिप श्रावण शिंदे पुतणे होत.

error: Content is protected !!