टाकवे बुद्रुक:
रोहिदास नाना असवले स्पोर्टस फाऊंडेशन व स्वप्निलभाऊ जाधव स्पोर्टस फाऊंडेशन टाकवे बुद्रुक आयोजित भव्य हापपिच क्रिकेट स्पर्धेचे बुधवार दि. 11/01/2023 ते रविवार 15/01/2023 रोजी आयोजन केले आहे.

टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास नाना असवले यांच्या हस्ते हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे  उद्घाटन करण्यात आले. या क्रिकेटमध्ये सहभागी झालेल्या सर्व क्रिकेट संघाकडून रोहिदास नाना असवले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. ट्रायबल फोरम मावळ तालुका अध्यक्ष मधुकर कोकाटे, श्री माजी  ग्रामपंचायत सदस्य उमाकांत मदगे,श्री.तुकाराम कोद्रे, श्री. पराग सावंत (पराग फिटनेस),पै. आकाश मालपोटे, श्री. कल्पेशभाऊ भगत,श्री. किरणभाऊ साबळे,पत्रकार संकेत जगताप, श्री. विनोद जाधव श्री. शेखरभाऊ असवले पै. योगेश जांभुळकर,पै.नितिन जांभुळकर,श्री. सुमितभाऊ ननवरे,श्री. अतुलभाऊ जाधव श्री. रोहिदास जांभुळकर,पै. सुधिरभाऊ ढोरे श्री. विकास वं. असवले, श्री. अविनाशभाऊ जाधव, पै. अमितभाऊ ननवरे पै. दिनेश जांभुळकर पै. जितेंद्र ननवरे,श्री. अमलोभाऊ ननवरे,श्री. नवनाथ मोढवे,पै. अनिकेत भ. जाधव,श्री. गणेश चौरे,श्री. साईभाऊ असवले,पै. अनिकेत रा. जाधव पै.,अजित ननवरे,श्री. साहेबराव आंबेकर,श्री. दिपक साबळे,श्री. किशोर जाधव,पै. अजय बंजारी,पै. अक्षय मोरे उपस्थित होते.

पाच दिवस रंगणा-या या स्पर्धेत क्रिकेट पट्टू स्पर्धेचा आनंद लुटणार आहे. क्रिकेट रसिकांसाठी ही पर्वणी असणार आहे.
भाजपाचे गट अध्यक्ष रोहीदास असवले म्हणाले,” बदल्या जीवन शैली मुळे प्रत्येकाचे राहणीमान बदलले आहे .व्यायाम आणि मैदानी खेळ गरजचे आहे. क्रिकेट स्पर्धेत खेळण्याचा आनंद आणि व्यायाम या दोन्हीही गोष्टी साध्य होत आहेत.

error: Content is protected !!