वडगाव मावळ:
कान्हे ता.मावळ येथील जुन्या पिढीतील  कान्हे गावचे जेष्ठ नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव हरिभाऊ सातकर (वय ८५ ) यांचे  वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक,दोन मुली,सून,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.तुळशीदास नामदेव सातकर त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!