टाकवे बुद्रुक :
वार्ड  क्रमांक ४ मधीलमुख्य रस्ता  सावळेराम काॕम्पलेक्स ते ननवरे विटभटट्टीच्या  खालीपर्यंत राहणाऱ्या  प्रत्येक  घरातील माणसांना व  बस साठी उभ्या असणाऱ्या लोकांना जो खुप दिवसा पासुन संपूर्ण गावचे सांडपाणी येऊन खुप दुर्दुर्गंधी ्छरांचा ञास सोसवा लागत होता.
ही समस्या आता मिटणार आहे,या  परिसरातील राहणाऱ्या खुप ञास सहन करावा लागत होता . या अनुषंगाने
१९/ १२/२०१९ ला सारीका रोहिदास जांभुळकर  मा.ग्रा. सदस्य व शंकर नारायण गुणाट यांनी बंदिस्त गटार बांधावे  या साठी त्या परिसरातील घर मालकांच्या सह्या घेऊन ग्रामपंचायतमध्ये निवेदन दिले होते.
याची  दखल  घेत रोहिदास असवले मा.(उपसरपंच ) तसेच गणेश.वाळुंज व  भाऊसाहेब बांगर यांनी बंदिस्त गटार होईल असे सांगितले. परंतु कोरोना काळात ते काम झाले नाही .पण ते बंदिस्त गटाराचे काम  आता विद्यमान सरपंच ,उपसरपंच, सर्व  ग्रा. पं. सदस्य  तसेच भाऊसाहेब बांगर व गणेश वाळुंज यांनी ते गटाराचे काम पुर्ण केल्याबद्दल  ग्रामपंचायतीचे आभार मानण्यात आले आहे.

error: Content is protected !!