वडगाव मावळ:
नव वर्षाच्या स्वागताला सर्व मावळ नगरी सजली आहे. नव वर्षाचे सेलेब्रेशन करताना आमच्या हाॅटेलला भेट द्या. आमच्या हाॅटेलातील सर्व डिश टेस्ट करा. या टेस्ट करा..आवडल्यास इतरांना सांगा.. असे आवाहन वडगाव मावळच्या हाॅटेल शिवराजचे सर्वेसर्वा अतुल वायकर यांनी केले आहे. ३१  डिसेंबर निमित्त हाॅटेल शिवराजच्या प्रत्येक थाळी वर चिकन तंदूर फ्री.!ही खास ऑफर  देण्यात आली आहे.
ही ऑफर कालावधी दि.३१ डिसेंबर व १ जानेवारी पर्यत असणार आहे.
आपल्याला माहितीच आहे,मागील कित्येक महिन्यापासून हाॅटेल शिवराजने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. हाॅटेल शिवराजच्या
स्पे. रावण थाळी स्पे. बिगबॉस थाळी। स्पे. बैलगाडा थाळी स्पे. बुलेट थाळी स्पे. बकासुर थाळी । स्पे. मालवणी फिश थाळी, स्पे. पैलवान मटन थाळी । स्पे.सरकार मटन थाळीला मोठी मागणी असते.
पुणे-मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ वडगाव, ता. मावळ जि.पुणे येथे ही खास ऑफर देण्यात आली आहे. याथे फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.अॅडवान्स बुकिंगसाठी : 9561929999 9764587799 क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

error: Content is protected !!