साते:
साते ता.मावळ येथील संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने  नूतन वर्षानिमित्त  येथील ५०० कुटुंबियांना २०२३ ची कालनिर्णय दिनदर्शिका वाटपाचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमाचे नियोजन  संस्थेचे अध्यक्ष श्री.मारुती आगळमे कार्याध्यक्ष श्री.वदन आगळमे उपाध्यक्ष श्री.शेखर गावडे सचिव श्री.मदन आगळमे सहसचिव श्री.नितीन  आवटे खजिनदार श्री.विलास शिंदे सहखजिनदार नितीन आगळमे विश्वस्त श्री.विठ्ठल मोहिते श्री.दशरथ आगळमे श्री.नवनाथ गावडे श्री.नवनाथ शिंदे   श्री.विलास आगळमे,श्री.बाळासाहेब नवघणे श्री.बाळु चौधरी श्री.प्रकाश भुंडे केले . दरवर्षी संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

error: Content is protected !!