पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ठाणे जिल्ह्यातील नवकेसरी या दैनिक वृतपत्राच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त संस्कार प्रतिष्ठानला
पर्यावरण भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ठाणे जिल्ह्याचे आमदार संजय केळकर  यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार स्विकारण्यासाठी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड ,खजिनदार मनोहर कड,संचालिका सुनंदा निक्रड,सभासद सायली सुर्वे,जयवंत सुर्यवंशी महेंद्र जगताप  उपस्थित होते.

error: Content is protected !!