वडगाव मावळ:
वहानगाव येथील जुन्या पिढीतील मथाबाई काळूराम वाडेकर (वय ९२ )यांचे गुरूवार दि.२२.१२.२०२२ रोजी सकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने  निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी १.०० वाजता वैकुंठभूमी,वहानगाव ता.मावळ,पुणे येथे होईल. त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना,नातू,पणतू,पुतणे असा परिवार आहे. बाळासाहेब काळूराम वाडेकर,बाबाजी काळूराम वाडेकर, जितेंद्र काळूराम वाडेकर त्यांचे पुत्र तर शिवाजी दतोबा वाडेकर पुतणे होत.
 

error: Content is protected !!