टाकवे बुद्रुक: महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त टाकवे वि.वि.का.सोसायटी चेअरमन पांडुरंग मोढवे यांच्या सहकार्यातून भिमनगर (मंगरुळ) येथील बांधवांना
दादर येथील चैतन्यभूमी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी बस देण्यात आली. व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैतन्यभूमी येथे जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिल्याबद्दल भीमनगर (मंगरुळ) येथील बांधवांनी भाऊचे आभार मानले. व यावेळी चेअरमन पांडूरंग मोढवे,रा.काँ.सरचिटणीस माणिक तांबोळी,ग्रा.पं.स.नामदेव जुगदार, मा.उपसरपंच सुरेखा नखाते,पो.महिला दक्षता उपाध्यक्ष उषा तांबोळी,सुनंदा पांडुरंग मोढवे,पांडुरंग चव्हाण,कैलास चव्हाण,बबन चव्हाण,संजय चव्हाण,विजय चव्हाण,चिंतामण चव्हाण,दीपक चव्हाण,मनोज चव्हाण, मा.ता.रा.काँ.स.उपाध्यक्ष सोमनाथ तांबोळी,उद्योजक श्रीकांत मोढवे,रा. काँ.अध्यक्ष सोपान पवार, उद्योजक सागर पवार, मा.रा.काँ.सो.मि.कार्याध्यक्ष शंकर मोढवे, मा.ता.युवक उपाध्यक्ष शामकांत पवार, वैभव चव्हाण, आकाश चव्हाण, संदेश गायकवाड, गणेश चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!