नागाथली:
येथील जेष्ठ कारभारी कै.विष्णू कोंडीबा खांडभोर यांचे  अल्पश्या आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सुन, जवाई, नातवंडे असा परिवार आहे.
अनंता विष्णू खांडभोर त्यांचे पुत्र तर राजू धोंडीबा खांडभोर
बाबासाहेब चिंधू खांडभोर,दशरथ काळू खांडभोर बंधू होत. नागाथली गावातील सामाजिक कार्यात ते सतत सहभागी असायचे.

error: Content is protected !!