वडगाव मावळ:
खांडी(निळशी) येथील रहिवासी  धार्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील  श्रीमती ताराबाई मनोहर कांबळे(वय ८०)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगी ,दोन मुले, सुना,जवाई नातवंडे असा मोठा परिवार आहे. निळशी येथील धार्मिक क्षेत्रात त्या कार्यरत होत्या.  खांडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास कांबळे यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!