बालदिन उत्साहात साजरा
पिंपरी:
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने बालदिनानिमित्त माता रमाई आंबेडर वस्ती फुलेनगर विश्रांतवाडी येथील ७० लहान मुलांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी बालदिनाचे महत्व बालकांना समजावून सांगितले, तसेच दिवगंत नेते  पंडित जवाहरलाल नेहरु यांची माहिती दिली.
याचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्यां तेहसिन शेख, उज्वला गायकवाड, कविता गाडगे, संस्थेचे खजिनदार मनोहर कड यांनी केले होते.

You missed

error: Content is protected !!