टाकवे बुद्रुक:
निगडे ता.मावळ येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.महापूजा,श्रींचा अभिषेक, महाआरती,प्रवचन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.निगडे गावातील सर्व ग्रामस्थ,महिला,तरूण या सोहळ्यात सहभागी झाले होते. पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला.

error: Content is protected !!