नवलाखउंब्रे:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबळे  शालेय शिक्षण समिती  पदी अध्यक्ष पदी सुर्यकांत भांगरे व उपाध्यक्ष पदी सोपान पवार यांची निवड करण्यात आली. स्कॉलरशिप परीक्षे मध्ये चांगल्या गुणवत्तेने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले .
यावेळी माजी चेअरमन ज्ञानेश्वर भांगरे ,सरपंच मोहन घोलप, हनुमंत हांडे,चेअरमन बंडू घोजगे,व्हा.चेअरमन भरत आंभोरे,मा.ग्रा.स.गोटीराम घोलप, मा.शा.स.आध्यक्ष बारकू वायकर, मा.शा.स.उपाध्यक्ष शंकर आंभोरे,उद्योजक प्रताप आंभोरे, उद्योजक गणेश भांगरे,उद्योजक विलास भांगरे, शा.स.सदस्य तसेच मा. ता.रा.काँ.सो.कार्याध्यक्ष शंकर मोढवे, शा.स.स.सुनिल पानसरे, उद्योजक चंद्रकांत भांगरे,शा.स.स.सागर भालेराव,शा.स.स.प्रमिला बाबर,मुख्यध्यापक कांबळे,  हेमाडे, चंद्रकांत उंडे, शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी सरपंच मोहन घोलप यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन मुख्यद्यापक कांबळे सर यांनी केले.

error: Content is protected !!