टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व भाजपा टाकवे-नाणे  जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष  रोहिदास राघुजी असवले तसेच यांची नात कुमारी मान्या सोमनाथ असवले
यांच्या वाढदिवसानिमित्त किर्तन व होममिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक प्रबोधनासह  महिलाप्रबोधन व महिलांच्या  कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी दुपारी २ ते ५ यावेळी खेळ रंगला पैठणीचा  हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तसंच सामाजिक प्रबोधनासाठी  राष्ट्रीय प्रवक्ते रामायणाचार्य ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री (चित्रकुट धाम पैठण )यांची किर्तनरुपी सेवा गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता या वेळेत होणार आहे.
  खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात सहभागी  होणा-या महिलांना लकी ड्रॉ व विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे.
  माजीमंत्री  बाळा भेगडे,माजी आमदार दिगंबर भेगडे,माजी आमदार रूपलेखा ढोरे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे,पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगेडे,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष स
  भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर,भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम,माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
  या कार्यक्रमास आंदर मावळ व नाणे मावळातील नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

महिलाप्रबोधन कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी दुपारी २ ते ५ यावेळी खेळ रंगला पैठणीचा ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील मोबाईल क्रमांका वरती संपर्क साधावा. 1) सोनम असवले 9503330315 ; [2] शंकर असवले 9561877169; [3 ] सायबराव आंबेकर 7350002499 ;
तसेच कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर 05 ते 05:30 या वेळेत अल्पोहार होईल.
आणि समाजप्रबोधन व्हावे यासाठी राष्ट्रीय प्रवक्ते रामायणाचार्य ह.भ.प.शिवानंद महाराज शास्त्री (चित्रकुट धाम पैठण )यांची किर्तनरुपी सेवा गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता या वेळेत होणार आहे.

महिलाप्रबोधन कलागुणांना वाव मिळावा यासाठी गुरुवार दिनांक १०/११/२०२२ रोजी दुपारी २ ते ५ यावेळी खेळ रंगला पैठणीचा ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील मोबाईल क्रमांका वरती संपर्क साधावा. सोनम असवले 9503330315 ; शंकर असवले 9561877169; सायबराव आंबेकर 7350002499 ;
तसेच कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर 05 ते 05:30 या वेळेत अल्पोहार होईल.

error: Content is protected !!