कार्ला:
नाणे मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार  सुनिल शेळके यांच्या वाढदिवसा निमीत्त क्रांतीनाना मळेगांवकर  यांचा (खेळ रंगला पैठणीचा) होम मिनीस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
*शुक्रवार दि.११ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी  ५ वा. वाकसई चाळ ता. मावळ, जी पुणे येथे हा कार्यक्रम होणार  आहे
सर्व महिला भगिनींनी कार्यक्रमास  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. भाग्यवान विजेत्या ७ महिलासाठी ७ आकर्षक भेटवस्तू तसेच मानाची पैठणी व सोन्याची नथ देण्यात येणार आहे.
  होंडा ॲक्टिवा,सोन्याचा नेकलेस, LED टी. व्ही, डबल डोर फ्रिज,वॉशिंग मशिन,  कुलर, गॅस शेगडी या भेटवस्तूंचा यात समावेश आहे.
उपस्थित महिलां करीता खास लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे, लकी ड्रॉ मधील विजेत्या  भाग्यवान ११ महिलासाठी ११ आकर्षक भेट वस्तू तसेच मानाची पैठणी व सोन्याची नथ देण्यात येणार आहे पीठ गिरणी,  मोबाईल,शिलाई मशीन,मायक्रोओव्हन,  चांदीचे पैंजण,  मिक्सर,  इलेक्ट्रिक शेगडी, चांदीचा छल्ला,  टेबल फॅन,  इस्त्री,चांदीची जोडवी याचा समावेश असून
उपस्थित असलेल्या सर्व महिलासाठी आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहे.

You missed

error: Content is protected !!