तळेगाव स्टेशन:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बळिराम मराठे  यांच्या तन्मय इंटरप्रायजेसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन  गुरूवर्य शांतिब्रम्ह मारूती बाबा कु-हेकर व श्री गुरूवर्य भक्तिनिष्ठ शंकरजी बाबा मराठे  व  आमदार  सुनिल शेळके यांच्या हस्ते झाले.
आमदार सुनिल  शेळके व कु-हेकर  यांनी व्यवसायास सुभेच्छा दिल्या. यावेळी ह.भ.प.भरत महाराज काळे .ह.भ.प.दत्ता महाराज हजारे .ह.भ.प.उद्धव महाराज अटाळीकर नारायण ठाकर .अनिल मालपोटे .भरत सातकर .गणेश थिटे .रवी कडलक .प्रशांत भागवत. अमोल पानमंद .संदिप नाना शेळके.भरत घोजगे .संदिप गायकवाड. सुनिल चव्हाण. मनोहर भेगडे .भरतशेठ मुर्हे. दत्ता बधाले .अशा अनेक मान्यवर उपस्थित होते
श्री ह.भ.प.शंकर महाराज मराठे .श्री ह.भ.प.सिताराम बाबा सातपुते  तानाजीशेठ मराठे   गणेश मराठे .मोहण मराठे  दिनेश मराठे  उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!