वडगाव मावळ:
कोणत्याही चार  थाळ्यावर एक थाली फ्री अशी खास ऑफर हाॅटेल शिवराजने महाराष्ट्रातील खव्यांच्या दिली आहे. दिवाळीच्या सणाचा गोडवा वाढवताना झणझणीत रस्स्यावर ताव मारायला ही खास ऑफर आपल्यासह सवंगडी आणि आप्तजणांसाठी आहे.
सर्वाच्या पसंतीस पडलेले, बाराही महिने खव्यांच्या तुडूंब गर्दीने भरलेले मावळ तालुक्यातील शिवराज हाॅटेलची स्पे.बुलेट थाळीने राज्यभरात नाव मिळवले आहे.  शिवराजच्या मासे,मटण, चिकन आणि कडकनाथ सोबत सेलिब्रेट करण्याची आपणांला खास संधी आहे. यासाठी शिवराजने खास ऑफर आहे.
हाॅटेल शिवराज मावळ तालुक्यातील हे एकमेव हाॅटेल आहे.जे आयएसओ नामांकन प्रामाणित आहे.जिथे खवय्यांसाठी मेजवानी असते.तिथे व्हेज आणि नॉनव्हेज खाल्ले की तृप्तीचे ढेकर येतात. वडगाव मावळ येथील उद्योजक अतूल वायकर यांचे हाॅटेल शिवराज हे खाद्य संस्कृतीतील ब्रॅण्ड झालेले पुणे जिल्ह्यातील मोठे नाव आहे. या हाॅटेल मधील गावरान चिकन,कडकनाथ चिकन,तंदूर,फिशथाळी,व्हेज थाळी,साऊथ इंडियन,चायनीजची चव चाखायला शेकडो ग्राहकांची रीघ लागलेली असते, या लाईनीत आपलेही हाॅटेल शिवराज तर्फे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत आहे.
पैलवान,सरकार, कडकनाथ बकासूर,मालवणी फिश थाळी, रावणथाळीने महाराष्ट्र भर दबदबा केला आहे,हाॅटेल शिवराजच्या दोन शाखेतून ग्राहकांना वेगवेगळ्या चिकन,मटण,फिश थाळीचा आस्वाद घेता येईल. पहिली शाखा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत वडगाव मावळ येथे आहे. तर दुसरी शाखा पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हे फाटा येथे राम कृष्ण हरी मंगल कार्यालयाजवळ आहे.
आगाऊ बुकिंग साठी संपर्क साधा : MOB : 9561929999 / 9764587799 क्रमांकावर.
आपल्या अधिक माहितीसाठी
•शाखा क्र. १
पुणे – मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ वडगाव, ता. मावळ जि. पुणे
•शाखा क्र. २
रामकृष्ण हरी मंगल कार्यालय शेजारी, कान्हे फाटा, ता. मावळ जि. पुणे

error: Content is protected !!