वडगाव मावळ:
संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त
रविवार दि. २३/१०/२०२२ रोजी दुपारी १२ वा. आहिरवडे येथील किनारा वृध्द आश्रम येथे अन्नदान तसेच आदिवासी बांधवांना मिठाई व लहान मुलांना कपडे वाटप करण्यात येणार आहे.
  मारुती म. आगळमे (अध्यक्ष),वदन मा. आगळमे (कार्याध्यक्ष),विठ्ठल भ.मोहिते (विश्वस्त),दशरथ रा. आगळमे (विश्वस्त),शेखर ल. गावडे (उपाध्यक्ष),विलास कृ. आगळमे (विश्वस्त), मदन भा. आगळमे (सचिव),नवनाथ ना. शिंदे (विश्वस्त), नितिन गो. आवटे (सहसचिव), बाळु म. नवघणे (विश्वस्त),नवनाथ द. गावडे (विश्वस्त), बाळु म. चौधरी (विश्वस्त), विलास शिंदे (खजिनदार),नितिन शो. आगळमे (सहखजिनदार),प्रकाश रा. भुंडे (विश्वस्त) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

error: Content is protected !!