टाकवे बुद्रुक:
  पारवडी ता.मावळ  शालूबाई भागूजी काटकर (वय ९०)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. तुकाराम भागूजी काटकर त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!