वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा नेते भानुदास मारुती कदम यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी  शाळेतील विद्यार्थी यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शिक्षक भुजबळ सर,शिंदे मॅडम व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाअध्यक्ष तसेच स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
भानुदास कदम म्हणाले,” आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याच्या हेतूने हा उपक्रम साजरा केला,अतिशय आनंद व समाधान वाटले.

error: Content is protected !!