वडगाव मावळ:
वडगांवच्या सर्वांगिण विकासासाठी भरघोस निधी व सहकार्यासाठी नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे मित्र परिवार व वडगांव शहर राष्ट्रवादी काँगेस पक्ष तसेच समस्त वडगांवकर नागरिकांतर्फे मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांचा
भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोहित दादा पवार आमदार कर्जत-जामखेड विधानसभा,पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.  माजी मंत्री मदन बाफना कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे.
सहकारमहर्षी माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे ,बापुसाहेब भेगडे उपाध्यक्ष, संत तु.स.सा.का.बबनराव भेगडे मा. अध्यक्ष, बाबुराव वायकर सभापती, कृषि व पशू संवर्धन जि.प.पु,बाळासाहेब ढोरे मा. अध्यक्ष, मावळ तालुका काँग्रेस आय, गणेशआप्पा ढोरे मा. सभापती, पंचायत समिती मावळ मा. श्री. सुभाषराव जाधव तज्ञ संचालक, संत तु.स.सा.का.,मंगेशकाका ढोरे जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,तुकाराम ढोरे मा. उपसरपंच, वडगाव ग्रामपंचायत, राजेंद्र कुडे उपनगराध्यक्ष, वडगांव नगरपंचायत ,विलास भोसले पोलिस निरीक्षक वडगांव मावळ,विजयकुमार सरनाईक मुख्याधिकारी, वडगाव नगरपंचायत ,सुनिल चव्हाण मा. सदस्य, ग्रुप ग्रांमपंचायत सदस्य,पंढरीनाथ ढोरे वरिष्ठ उपाध्यक्ष, मा. ता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , सुनिल ढोरे मा. नगरसेवक, वडगांव नगरपंचायत, गोरख ढोरे अध्यक्ष, काँग्रेस आय वडगांव शहर, माया चव्हाण नगरसेविका, वडगांव नगरपंचायत,चंद्रजित वाघमारे नगरसेवक, वडगांव नगरपंचायत,राहुल ढोरे नगरसेवक, वडगांव नगरपंचायत,पुजा वहिले नगरसेविका, वडगांव नगरपंचायत,पुनम जाधव नगरसेविका, वडगांव नगरपंचायत,सायली म्हाळसकर नगरसेविका, वडगांव नगरपंचायत, शारदा ढोरे नगरसेविका, वडगांव नगरपंचायत ,प्रमिला बाफना नगरसेविका, वडगांव नगरपंचायत,गणेश म्हाळसकर नगरसेवक, वडगांव नगरपंचायत,अतुल वायकर अध्यक्ष, युवक रा. कॉ. वडगांव शहर ,प्रविण ढोरे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस वडगांव , अतुल राऊत कार्याध्यक्ष, पु.जि.रा.काँ.पा. ओबीसी सेल मंगेश खरे अध्यक्ष, मा.ता. रा.काँ.पा. ओबीसी सेल उपस्थित राहणार आहे.
रविवार दिनांक १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी, सांयकाळी ५ • स्थळ – श्री पोटोबा महाराज प्रांगण, वडगाव मावळ येथे हा सोहळा होणार आहे. मयुर प्रकाशराव ढोरे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष, वडगांव मोरया प्रतिष्ठाण व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वडगांव शहर यांच्या पुढाकारातून हा सोहळा होणार आहे.

You missed

error: Content is protected !!