पवनानगर:
पवनानगर येथे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शनिवारी (दि.१५) ह. भ. प. समाधान महाराज शर्मा याचे सुश्राव्य किर्तनाचे आयोजित करण्यात आले आहे
मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात विविध ठिकाणी अनेक सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच पार्श्वभूमीवर पवनमावळातील अनेक ठिकाणी या उपक्रमांचे आयोजन केले  आहे.
पवनानगर चौकातील येथील श्रीमंत ओंकार मंदिर येथे श्री विठ्ठल परिवार,मावळ पवन मावळ वारकरी सांप्रदाय, पवन मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेस व आमदार सुनील शेळके युवा मंच, मावळच्या वतीने   प्रबोधनकार *ह. भ. प. समाधान महाराज शर्मा* यांचा सुश्राव्य कीर्तन *शनिवार दि. १५/ १०/ २०२२ रोजी सायं. ०६ ते ८ वा.* या वेळेत संपन्न होणार आहे  तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुनील शेळके युवा मंच, मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You missed

error: Content is protected !!