कामशेत:
ब्राह्मणवाडी (बऊर)  येथील युवा नेते  दिनेश म्हस्के यांची पवन मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या पश्चिम विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर कदम यांनी म्हस्के यांची नियुक्ती केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या हस्ते म्हस्के यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव अमोल केदारी, युवक अध्यक्ष मावळ तालुका किशोर सातकर,तालुका संघटक,सतीश वाळुंजकर ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष गणेश वाळुंजकर, संदीप दळवी उपस्थित होते.

error: Content is protected !!