जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
इंदोरी: येथील चैतन्य इंटरनॅशनल सीबीएसई (इंदोरी) स्कूलला जपानी आस्थापनच्या कमिटीने सदिच्छाभेट दिली.या कमिटी मध्ये पंधरा सदस्य होते.युकिनोरी हरादा,अत्सुको इशिकावा आणि त्यांच्या इतर सदस्यांचा समावेश होता . आलेल्या पाहुण्यांनी स्कूलची असेंबली,…