सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मावळरत्न पुरस्कार संपन्न रविंद्र आप्पा भेगडे मित्र परिवार कडून यशस्वी आयोजन
वडगाव मावळ : भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे युवा मंच यांच्या तर्फे मावळ तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या , सन्मानीय व्यक्तिमत्वांच्या मावळरत्न पुरस्कार सन्मान सोहळा भेगडे…