Category: Uncategorized

कुटुंबसंस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया: ॲड. सदानंद फडके

पिंपरी:  “कुटुंबसंस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे!” असे विचार ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सदानंद तथा नंदू फडके यांनी कबीर बाग, नारायण पेठ, पुणे येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद स्थापनेच्या षष्ट्यब्दीपूर्ती…

चित्रपटगीतांच्या मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी:  विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘जब छाये मेरा जादू…’ या लोकप्रिय हिंदी – मराठी चित्रपटगीतांच्या नि:शुल्क दृकश्राव्य मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड  येथे  आयोजित…

भविष्यात आदर्श पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे – संतोष खांडगे

कार्ला – विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये व आदर्श व्यक्तिमत्त्व  तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. तसेच शिक्षक हा ज्ञानदानाचे काम करत भविष्यातील आदर्श पिढी घडविण्याचा व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत…

ज्येष्ठ साहित्यिक व कामगार नेते अॅड्. सहदेव मखामले यांचे निधन

तळेगाव : सुप्रसिद्ध साहित्यिक अॅड्. सहदेव मारुती मखामले यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला. शालेय जीवनापासूनच लेखनाची आवड असणारे अॅड्. मखामले यांनी कलापथक,…

महिलांना स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे!” साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज

पिंपरी: “निर्माणशक्ती, संवर्धनशक्ती आणि संहारशक्ती महिलांच्या ठायी उपजतच असतात. आजच्या महिलांना या सुप्त स्त्रीशक्तीची जाणीव करून देणे गरजेचे आहे!” असे प्रतिपादन श्रुतीसागर आश्रम, फुलगाव येथील साध्वी स्थितप्रज्ञानंद महाराज यांनी करवा…

मावळ मधील ऐतिहासिक साते गाव आता बनलंय पोलिसांचे गाव.प्रतिक शशिकांत गायकवाड यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड

वडगाव मावळ: गतवर्षी पासून पोलीस भरती साठी साते गावाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले.. कारणही तसंच आहे.. समदी पोरं जिद्दीनं तयारी करू लागली.. ऊन वारा पाऊस थंडी कशाचीही पर्वा न करता…

बीसीजी लसीकरण अभ्यास कार्यक्रमांत अंतर्गत अंमलबजावणी उद्घाटन सोहळा 

तळेगाव दाभाडे: येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव येथे  मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष पाटील ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई  तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विकास वडगाई  यांच्या…

पर्यावरण पूरक गणेशोत्सव जनजागृती फेरी

पिंपरी:संस्कार प्रतिष्ठान आणि जयवंत  प्राथमिक शाळा भोईर नगर चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने भोईरनगर ,दळवीनगर परिसरात पर्यावरणपूरक गणेश उत्सव जनजागृती फेरीचे आयोजन केले. याचे संयोजन संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड…

स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक सहाय्य

पिंपरी:  निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २५ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ ही संस्था सुमारे ४१ वर्षांपासून पिंपरी – चिंचवड परिसरात प्रबोधनात्मक कार्य करीत असून शिक्षण, पर्यावरण, महिला सबलीकरण, सांस्कृतिक संवर्धन, सामाजिक…

गझल मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध

पिंपरी: कशिश प्रस्तुत रू – ब – रू या हिंदी – मराठी गझलांच्या सुरेल मैफलीने गझलप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संपदा रानडे आणि कुमार करंदीकर यांच्या एकल आणि युगुलस्वरातील गझलांचा संचालिका…

error: Content is protected !!