Category: सामाजिक बातम्या

मावळ तालुका तायक्वोंदो असोसिएशनचे रौप्य महोत्सवी वर्ष कै. दत्तात्रय गवळी यांच्या नावाने स्मृतीचिन्ह

मावळ तालुका तायक्वोंदो असोसिएशनचे रौप्य महोत्सवी वर्ष कै. दत्तात्रय गवळी यांच्या नावाने स्मृतीचिन्ह                        लोणावळा :मावळ तालुका तायक्वांदो असोसिएशनला 2023 या साली 25 वर्ष (रौप्य महोत्सवी वर्ष) पूर्ण झाली आहे.  अनेक…

गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत : संजय आवटे

गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत.- संजय आवटेतळेगाव स्टेशन:“गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर म्हणजेच भारत होय!” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी  यांनी व्यक्त केले. श्री गणेश मंदिर…

वनक्षेत्र विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे अतिक्रमणात वाढ

वनक्षेत्र विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे अतिक्रमणात वाढइंदोरी:  वनपरिक्षेत्र वडगाव मावळ विभागाच्या दुटप्पी भूमिकेने इंदोरी ,जांबवडे वनक्षेत्रात अतिक्रमणे वाढत असल्याची शक्यता बळावत आहे. वनक्षेत्र विभागाने एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय …

असाध्य ते साध्य करिता सायास

मोहन धनु कार:__ असाध्य ते साध्य करिता सायास कारणे अभ्यास तुका म्हणे…..        मे महिना ,टळटळीत दुपार. कडक ऊन अंगावर घेत सुस्तावलेला ,बिनगर्दीचा  रस्ता.    गरगर फिरणार्‍या गरगर  पंख्याने सुद्धा गरम…

संकटे परीक्षेसाठी त्यांना सामोरे जाण्याची गरज: शिबानी बागची

तळेगाव दाभाडे:उद्यमी होताना महिलांनी  दृढनिश्चय, आत्मविश्वास आणि आपल्यातील क्षमतांना पूरेपूर वापर केला पाहिजे. संकटे ही मानसिक आंदोलनांची परीक्षा असल्याने त्याला आश्वासक पणे सामोरे गेलात, तर यश निश्चित आहे, असे प्रेरणादायी…

प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला – प्रा. व. बा. बोधे

प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला – प्रा. व. बा. बोधेगणेश व्याख्यानमाला – पुष्प पहिलेतळेगाव स्टेशन :“प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो; मात्र तो शोधण्याची निर्मळ दृष्टी माणसाकडे हवी!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक…

डबेवाला पुतळा परिसराचे सुशोभीकरण करा

मुंबई:डबेवाला पुतळा परिसराचे सुशोभिकरण करा  अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली.अध्यक्ष तळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही मागणी केली. तळेकर म्हणाले,” मुंबईत सध्या सुशोभिकरणाचे पेव फुटले…

येळसेत वीज पडून जनावरांना साठवून ठेवलेला चारा जळून खाक

येळसे गावात विज पडून जनावरांना साठवून ठेवलेला चारा जळून खाक.तर पवनमावळ परिसरात आवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसाननुकसान झालेल्या रोपांचा पंचनामा करापवनानगरमावळ तालुक्यात (दि.१६ मार्च)झालेल्या आवकाळी पाऊस,वाऱ्या सह विजेच्या कडकटात मोठ्या…

पांडुरंग देशपांडे__ प्रारब्धाची परिणीती…

पांडुरंग देशपांडे__ प्रारब्धाची परिणीती…      पांडुरंग देशपांडे …      भंडारी हॉस्पिटलच्या सकाळच्या नेहमीच्या राऊंड नंतर मी तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी पाठविलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी गेलो होतो.     त्याठिकाणी सहजच एका रुग्णाकडे…

शुक्रवार पासून गणेश व्याख्यानमाला  सुरू

शुक्रवार पासून गणेश व्याख्यानमाला  सुरूतळेगाव स्टेशन :येथे शुक्रवार, दिनांक १७ मार्चपासून श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव-…

error: Content is protected !!