Category: सामाजिक बातम्या

रमझानच्या उपवासाने संयम आणि त्यागाची शिकवण : किशोर आवारे

रमझानच्या उपवासाने संयम आणि त्यागाची शिकवण:किशोर आवारेतळेगाव स्टेशन येथील प्रसिद्ध नूर मज्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.रमजानच्या उपवासाने म्हणजे रोजाने मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण मिळते.झपाट्याने वाढणाऱ्या तळेगाव…

निगडेत मोफत नेत्र तपासणी शिबीर

निगडेत  मोफत नेत्र तपासणी शिबीरनिगडे:   निगडे ग्रामपंचायत व लाईफव्हिजन मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निगडे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर  मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरामध्ये एकूण १९५ लोकांची मोफत नेत्र…

विठ्ठला अजब तुझे सरकार…{ भाग 2}

मिस्टर चौधरी पेशंटला ऍडमिट तुम्ही केलंत?ना नाही …हो ना .मग ज्यांनी पेशंटला ऍडमिट केलं त्यांनाच पेशंटला हलवण्याचा अधिकार पोहोचतो आणिपेशंटला ॲडमिट केलं त्यांना घेऊन या ते मला तसं लिहून द्यायला…

विठ्ठला अजब तुझे सरकार… {भाग-1}

विठ्ठला अजब तुझे सरकार… {भाग-1}       यूसलेस,..यू…!     काय केलं हे …?  माझा संतापलेला स्वर…    डॉक्टर– माझ्या मुलीला वाचवा हो …    डॉक्टर माझ्या सुनीताला…   घुसमटणारे शब्द —  हुंदक्याच्या प्रवाहावर बसून प्रापातासारखे कोसळायला…

बुवा कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त नेत्र तपासणी शिबीर

टाकवे बुद्रुक:कै. तुकाराम उर्फ बुवा कोद्रे यांच्या दशविधी क्रिया निमित्ताने टाकवे बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.   कै. तुकाराम कोद्रे भाजपचे जेष्ठ नेते निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या दशविधी कार्यक्रमानिमित्त त्यांचे…

भोयरे ग्रामपंचायतीचा १०० टक्के कर वसूल

टाकवे बुद्रुक:मावळ तालुक्यातील भोयरे ग्रामपंचायतीची कर वसुली सन२०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये १०० करण्यात आली. कर वसूल करत असताना ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामसेवक ,ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत यांनी कर…

तुकाराम उर्फ बुवा कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त टाकवे बुद्रुक येथे नेत्र तपासणी

टाकवे बुद्रुक:येथील कै. तुकाराम (बुवाभाऊ) दशरथ  कोद्रे यांच्या दशक्रिया विधी निमित्त लाईफ व्हिजन मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर व मोतिबिंदु शस्त्रक्रिया आयोजित केली आहे. गुरुवार १३/०४/२०२३…

कर्तृत्व … सामाजिक अपेक्षा….

कर्तुत्वाची जेथे प्रचिती-_ तेथे कर माझे जुळती!- कर्तुत्व –एक सामाजिक अपेक्षा!..—.{ भाग 1}कर्तुत्व या शब्दाला अनेक छटा आहेत!अनेक रंग आहेत,उपजत आणि परिस्थितीने निर्माण झालेल्या मनाच्या भावभावनांचा आपल्या कृतीतून होणारा अविष्कार…

मातृदेवो भव..पितृदेवो भव..

मातृदेवो भव-_ पितृ देवो भव!मित्रांनो,एकदा एकाला विचारलं की- तुझं जग कुठून सुरू होत आणि ते कुठ संपत?-त्याने प्रत्येकाच्या मनात असलेलच फार सुरेख उत्तर दिलं तो म्हणाला की-हे माझंजग आहेना ते–”…

अवकाळी पावसाने मावळातील फुल उत्पादक शेतक-यांचे नुकसान

वडगाव मावळ:अवकाळी पावसाने आंदर मावळातील फुल उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.   किवळेतील रोशन भालेराव पिंगळे…

error: Content is protected !!