Category: सामाजिक बातम्या

प्रतिष्ठा – एक अटळ महत्वाकांक्षा!

प्रतिष्ठा – एक अटळ महत्वाकांक्षा!‘प्रतिष्ठा’ प्राप्तीसाठी अबालवृद्ध मानवजात शेवटच्या श्वासापर्यंत धडपडत असते!कशी प्राप्त होते प्रतिष्ठा ?तिचे प्रकार तरी किती आणि काय काय असू शकतात ?प्रतिष्ठा हा शब्द जेव्हापासून माझ्या कानावर…

सावरकरांचे अंधभक्त बनू नका:  योगेश सोमण

सावरकरांचे अंधभक्त बनू नका:  योगेश सोमणछत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमाला – पुष्प दुसरेपिंपरी:“स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अंधभक्त बनू नका; ‘माफीवीर’ म्हणून कोणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास वितंडवाद न घालता अत्यंत तार्किक पद्धतीने अन् शांतपणे…

अभिवाचनाच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध

अभिवाचनाच्या आविष्काराने रसिक मंत्रमुग्धपिंपरी:  रुद्रंग, निगडी (पुणे) या संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या ‘लागले खूळ कलावंताला…!’…

लायन्स क्लब तर्फे व्यक्तिमत्व विकास शिबिर

तळेगाव दाभाडे:लायन्स क्लब तळेगाव आयोजित सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास शिबिर”- उद्घघाटन झाले. १ मे महाराष्ट्र दिनाच औचित्य साधून ज्येष्ठ लायन डॉक्टर  शाळीग्राम भंडारी यांच्या शुभहस्ते लायन मयूर राजगुरव यांच्या अध्यक्षतेखाली या…

चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग!

चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग!जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प चौथेपिंपरी:“चित्ताला नियंत्रित करणे म्हणजे योग होय. आसने किंवा व्यायाम हा त्यातील एक छोटासा भाग आहे; परंतु आपल्या वाट्याला आलेले विहित कर्म निष्ठेने…

पथनाट्यातून दिला पाणीबचतीचा संदेश

पथनाट्यातून दिला पाणीबचतीचा संदेशपिंपळे  गुरव:दिलासा संस्था, मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या सामाजिक संस्थांच्या वतीने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर प्रकाश टाकणारे  “पानी रे पानी तेरा रंग कैसा?” हे पथनाट्य रविवार,…

मावळ्यांच्या रक्तसिंचनातून स्वराज्याची निर्मिती!

मावळ्यांच्या रक्तसिंचनातून स्वराज्याची निर्मिती!जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प दुसरेपिंपरी:“मावळ्यांच्या रक्तसिंचनातून स्वराज्याची निर्मिती झाली. तो प्रेरणादायी इतिहास तरुणाईपर्यंत पोहचला पाहिजे!” असे विचार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्यातील डॉ. शीतल मालुसरे यांनी व्यक्त…

व्यक्तिमत्व विकास– कसा साधायचा? एक चिंतन… आपल्यातील नैसर्गिक शक्तीचा विकास..(भाग क्रमांक १)

व्यक्तिमत्व विकास– कसा साधायचा– एक चिंतन!– आपल्यातील नैसर्गिक शक्तीचा विकास!{ भाग क्रमांक एक}मित्रांनो– कुठलंही कार्य करण्यासाठी माणसाच्या अंतकरणातून त्याच्यात असलेली ऊर्जा आणि क्षमता ही जागृत करणे- म्हणजेच त्या व्यक्तीला त्याची…

पवनाधरणग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार हक्काच्या  जमिनी
धरणाच्या मजबुतीकरणाचे रखडले काम , त्याला जबाबदार कोण ?
९ मेला अंदोलन धरणग्रस्त आक्रमक

पवनानगर:पिंपरी चिंचवड शहर व मावळ तालुक्याला पाणी पुरवठा करणारे पवनाधरणाचे काम १९६५ साली सुरू झाले व १९७५ साली धरणाचे काम पुर्ण करण्यात आले.त्यावेळी पवनमावळ परिसरातील २७ गावातील ५९२० एकर क्षेत्र…

अनिल वेदपाठक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

तळेगाव दाभाडे:संदीपान  गायकवाडसामाजिक, सांस्कृतिक, शारिरिक, कला व क्रिडा  कार्यकारी संस्था, मोहोळ सोलापुर,व साप्ताहिक कृष्ण लीला आयोजित  राष्ट्रीय सामाजिक, कला साहित्यसंमेलन मोहोळ जि.सोलापुर  सन २०२३ कौतुक सन्मान सोहळ्यात तळेगाव दाभाडे येथील…

error: Content is protected !!