Category: धार्मिक

परमेश्वराचे अस्तित्व

परमेश्वराचे अस्तित्व“सुगंध दिसत नाही परंतु  त्याचा वास मात्र येतो,त्याचप्रमाणे …..देहातील ईश्वर दिसत नाही पण “हृदयात त्याचा वास असतो”.वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की, ….परमेश्वराला सर्वांनाच पाहता येणे शक्य आहे.परमेश्वर “सत्य” आहे…

गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रमास मोठा प्रतिसाद

गणपतीदान आणि निर्माल्यदान उपक्रमपिंपरी:संस्कार प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड मनपा डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरी यांनी केलेल्या पर्यावरणपुरक गणेशोत्सव आवाहनाला प्रतिसाद देत दिड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीदान आणि निर्माल्यदान…

अखंड नामस्मरण आवडीने असावे

नामाचा नंदादिपहोतो मी परदेशी ।।फिरत आलो देवगांवाशी ।।सहजावस्था ही जीवाची सहज अशी अवस्था होय. वास्तविक ही जीवाची श्रेष्ठ, अत्यंत उच्च अवस्था होय. अशा उच्च अवस्थेतून जीव केवळ गंमत म्हणून एक…

सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन   स्वगृही जाते

सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन   स्वगृही जाते वडगाव मावळ:भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही तर त्या…

मन म्हटले तर शंकर नाहीतर भयंकर

अमृतमंथनमन     प्रत्येक मनुष्याला ईश्वराने किंवा निसर्गाने एकंदर चौदा इंद्रिये बहाल केली ‘आहेत.नाक-कान-डोळे आदी पांच ज्ञानेंद्रिये,हात-पाय-वाचा आदि पांच कर्मेंद्रिये व मन चित्त बुध्दी व अहंकार ही चार अंतरेंद्रिये होत.या सर्व इंद्रियांत…

जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी

जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टीमाणसाचा स्वभाव‘मेल्याशिवाय स्वभाव जात नाही’ अशी मराठीत एक म्हण आहे.या म्हणीच्या आहारी गेल्यामुळे मानव जातीने स्वत:चे फार मोठे नुकसान करून घेतलेले आहे.मेल्याशिवाय स्वभाव जात नाही,याचा भावार्थच असा…

सतत केलेली साधना फळते

सद्गुरू समज- गैरसमजदेवाचा साक्षात्कार       सद्गुरू संबंधी एक महत्वाचा गैरसमज समाजात दिसून येतो,तो असा की सद्गुरू मस्तकावर हात ठेवून देवाचा साक्षात्कार करून देतात.या आचरट कल्पनेच्या आहारी जाऊन अनेक भाविक सुशिक्षित लोक…

सर्व श्रेष्ठ यज्ञ उपासनायज्ञ

सर्व श्रेष्ठ यज्ञ उपासनायज्ञयज्ञ’ या पारंपारिक संकल्पनेत प्रामुख्याने अग्निची पूजा आहे.दूध, तूप,तीळ,तांदूळ,नारळ वगैरे अनेक पदार्थांची अग्नीत आहुती देऊन व यज्ञ देवतेला प्रसन्न करून घेऊन यजमान,पुरोहिताच्या सहाय्याने स्वत:च्या मनोकामना पूर्ण करून…

खरा धर्म मानव धर्म
‘धर्म’ आणि निसर्गनियम

खरा धर्म मानव धर्म‘धर्म’ आणि निसर्गनियम‘धर्म’ या संकल्पनेमध्ये निसर्गनियमांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असून सुद्धा अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मांनी निसर्गनियमांचा विचारच केलेला नाही असे दिसून येते.धर्म संकल्पनेमध्ये निसर्ग नियमांना महत्त्वाचे स्थान…

अंधार अंधश्रद्धेचा, प्रकाश जीवनविद्येचा
भूत आणि भूतबाधा

अंधार अंधश्रद्धेचा, प्रकाश जीवनविद्येचाभूत आणि भूतबाधाफार पुरातन काळापासून ‘भूत आणि भूतबाधा’ या संबंधी |लोकांत विविध प्रकारच्या कल्पना प्रचलित झालेल्या दिसतात.अशा प्रकारच्या कल्पना मुळात निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीच्या काळी…

error: Content is protected !!