Category: धार्मिक

योग यागविधी येणे नोहे सिध्दी।
वायाची उपाधि दंभधर्म।।
भावेविण देव न कळे निःसंदेह।
गुरूविण अनुभव कैसा कळे।।

🙏”ज्ञानेशांचा संदेश”👏“हरिपाठ”अभंग ५ वा योगयागविधी येणे नोहे सिध्दी।वायाची उपाधि दंभधर्म।।भावेविण देव न कळे निःसंदेह।गुरूविण अनुभव कैसा कळे।।तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त।गुजेविण हित कोण सांगे।।ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात।साधूचे संगति तरणोपाय।। अभंगाचा भावार्थ…

ग्रामदैवत पोटोबा महाराज चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम

वडगाव मावळ:मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान व वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त ६ व ७ एप्रिल रोजी विविध धार्मिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने…

बैसोनि निवांत शुध्द करी चित्त। तया सुखा अंत नाही पार।।
येऊनी अंतरी राहिल गोपाळ।सायासाचे फळ बैसलिया।।

देवभावात “मी कर्ता” हा भाव जाऊन “देव कर्ता” असा भाव निर्माण होतो. “मी पाहातो, मी बोलतो, मी करतो” ही भाषा जाते व त्याऐवजी“देव पाहतो, देव बोलतो, देव करतो” अशी भाषा…

नष्टो मोहः स्मृतिर्लबधा। त्वत्प्रसादान्मयाच्युते।
स्थितोऽस्मि गतसंदेहः। करिष्ये वचनं तव।।

देवभावात “मी कर्ता” हा भाव जाऊन “देव कर्ता” असा भाव निर्माण होतो. “मी पाहातो, मी बोलतो, मी करतो” ही भाषा जाते व त्याऐवजी“देव पाहतो, देव बोलतो, देव करतो” अशी भाषा…

भोळा म्हणजे शुद्ध अंत:करणाचा…

💠भक्तिमार्गात भाव हा शब्द जेव्हां वापरला जातो तेव्हां त्याच्या पाठी “भोळा” हा शब्द जोडला जातो. भोळा भाव देवाला आवडतो म्हणून या भोळ्या भावाची कास धरण्यास संत सांगतात. परंतु भोळा भाव…

भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति।बळेविण शक्ति बोलू नये।।

“ज्ञानेशांचा संदेश”       (प्रथम आवृत्ती १९६१) “सार्थ हरिपाठ”     अभंग ४ था                भावेविण भक्ति, भक्तिविण मुक्ति।                    बळेविण शक्ति बोलू नये।।                    कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित।                 उगा राहे निवांत शिणसी वाया।।                 सायासे करिसी…

राम जन्मोत्सव निमित्त कामशेतच्या शोभायात्रेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी

कामशेत :येथे श्रीराम जन्मोत्सव व  राम नवमीच्या  शोभायात्रेत श्रीराम भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या वर्षाची ग्रामीण भागातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणावे लागेल. कामशेत शहरासह  नाणे मावळ परिसरातील ४५ गावांनी…

कामशेतच्या माऊलीनगरात राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात

कामशेत :येथील माऊलीनगरच्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी हा सोहळा थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षाचा…

तळेगाव दाभाडे येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

तळेगाव दाभाडे:        श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज व भक्तगणांच्या उपस्थितीत सर्व  धार्मिक विधीसमावेत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला.         येथील दाभाडेआळी मध्ये असलेल्या…

काल्याच्या किर्तनाने पाटण येथील अखंड हरिनाम
सप्ताहाची भक्तीमय वातावरणात  सांगता

काल्याच्या किर्तनाने पाटण येथील अखंड हरिनामसप्ताहाची भक्तीमय वातावरणात  सांगतालोणावळा:मावळ तालुक्यातील पाटण गावात गुढी पाडव्यापासून सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. सकाळी काकड आरती, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण,…

error: Content is protected !!