Author: रामदास वाडेकर

अरुण गराडे साहित्य प्रतिभा पुरस्काराने सन्मानित

पिंपरी : “समाजातील सर्व क्षेत्रात सलोख्याची गरज असून सुसंवादानेच तो प्रस्थापित होईल. अर्थातच कामगार क्षेत्रही त्याला अपवाद नाही!” असे विचार ज्येष्ठ विचारवंत आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

गीता कधीही कालबाह्य होत नाहीचिन्मय मिशन आंतरशालेय गीता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी:”गीता कधीही कालबाह्य होत नाही!” असे प्रतिपादन सज्जनगड येथील अजेयबुवा रामदासी यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे  केले. गुरुदेव स्वामी चिन्मयानंद यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त चिन्मय मिशन,…

नूतन अभियांत्रिकीतील  मेकॅनिकलचे  विद्यार्थी राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत अव्वल

तळेगाव दाभाडे:नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील यांत्रिकी विभागातील टीम स्किला रेसिंग नी या वर्षाच्या आयएसएनईई  मोटरस्पोर्ट्स आयोजित फोम्बी  २०२४ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक…

ग्रामस्थांचा सात किलोमीटरचा वळसा वाचणार; नाणोली- वराळे  नव्या पुलाच्या कामाचा शुभारंभ

तळेगाव दाभाडे: – नाणोली येथील ग्रामस्थांना वराळे व तळेगाव दाभाडे येथे येण्यासाठी गेले कित्येक वर्षे मारावा लागणारा सुमारे सात किलोमीटरचा वळसा आता वाचणार आहे. नाणोली व वराळे या गावांना जोडणाऱ्या…

मराठी मुळातच अभिजात भाषा :  पद्मश्री गिरीश प्रभुणे

“ाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेली मराठी मुळातच अभिजात भाषा आहे. प्राचीन काळापासून संतसाहित्यासह वैविध्यपूर्ण साहित्याच्या समावेशामुळे ती समृद्ध झाली आहे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी…

झोपडपट्टीच्या पुनर्वसनातील गैरप्रकाराबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

पिंपरी:इंदिरानगर, चिंचवड या झोपडपट्टीतील रहिवास्यांचे एसआरए अंतर्गत पुनर्वसन प्रकल्प राबविण्याचे काम सुरू झाले असून याठिकाणी एसआरए मार्फत लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे;.परंतु प्रसिद्ध करण्यात आलेली ही यादी सदोष असून…

वकिलांनी संवेदनशीलता जोपासावी
   

वकिलांनी संवेदनशीलता जोपासावीपिंपरी: “व्यवसाय करताना पैसा कमावणे अपेक्षित आहेच; परंतु वकिलांनी त्याचबरोबर माणुसकी ठेवून गरीब, निष्पाप आणि अल्पवयीन आरोपींना न्याय मिळवून देताना संवेदनशीलता जोपासावी!” असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ आणि दर्द…

इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल

इंदोरी: पाबळ येथील विज्ञान आश्रम येथे इंदोरीतील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीसीई)ची एक दिवसीय शैक्षणिक सहल आनंदात झाली. विज्ञान आश्रम पाबळ  ही संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल या संस्थेसी संलग्न…

शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार

शिरगाव: येथे इंडियन रॉक पायथन जातीच्या दहा फुटी अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने जीव दान दिले. वन्यजीव रक्षक संस्थेच्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.शिरगाव येथे भरवस्तीत दहा फुटी अजगर…

टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार

पिंपरी : “स्थापनेपासून सातत्याने समाजासाठी आणि देशासाठी योगदान देणारा टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी आहे!” असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य आदर्शगाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी ऑटोक्लस्टर  काढले.महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास…

error: Content is protected !!