Author: रामदास वाडेकर

पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसीत फार्म टेकफेस्ट २०२४ 

. साते मावळ : येथे पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाने फार्म टेकफेस्ट २०२४ साजरा केला. “पीसीयु फार्मऔरा २०२४” च्या अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले.या सर्व स्पर्धा तांत्रिक स्वरूपाच्या होत्या.…

नथू गोपाळा होजगे यांचे निधन

पवनानगर:  सावंतवाडी महागाव येथील  नथू गोपाळा होजगे (वय ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात  पत्नी, तीन मुले, मुलगी , सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे.  माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास होजगे…

उत्तम शिक्षण हाच उज्ज्वल जीवनाचा मार्ग:  एन. आर. गजभिये

पिंपरी : “उत्तम शिक्षण हाच उज्ज्वल जीवनाचा मार्ग आहे!” असे विचार पिंपरी – चिंचवड न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एन. आर. गजभिये यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे  व्यक्त केले. पुणे जिल्हा…

आठवणीतील भाई’ म्हणजे स्थित्यंतराचा आलेख – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी : “‘आठवणीतील भाई’ हे आत्मचरित्रपर लेखन म्हणजे पिंपरी – चिंचवड परिसरातील सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक स्थित्यंतराचा वस्तुनिष्ठ आलेख आहे!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसुधारक आणि साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी …

तुकोबा रायांच्या सभामंडपात विश्वप्रार्थना जपयज्ञ

देहू: जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष व सद्गुरू श्री. वामनराव पै जन्मशताब्दी वर्षांनिमित्त  संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ व विश्वप्रार्थना जपयज्ञ मुख्य विठ्ठल-रूक्मिणी  मंदिराजवळील सभामंडपात  भक्तिमयरित्या संपन्न…

तळेगाव दाभाडे शहरातील विठ्ठल मंदिरात काकडा आरती

तळेगाव दाभाडे:  शहरातील श्री विठ्ठल मंदिरांमध्ये काकड आरती सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सुरू झाला असून भाविकांची सकाळीच पांडुरंगाच्या दर्शनासाठी व काकड आरती साठी गर्दी होत आहे      शाळा चौकातील श्री विठ्ठल…

कैवल्यधाम येथे राष्ट्रीय संमेलन

लोणावळा: येथील जगववख्यात कैवल्यधाम योग संस्थेत १८ व १९ ऑक्टोबरला indian Yoga Association आणि Ministry of Ayush, Government of India द्वारा स्थापित  “Yoga an Instrument for Cultural Symphony” ( योग-…

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाळा महाराष्ट्र स्कूल मेरिट पुरस्काराने सन्मानित

   इंदोरी: येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई शाळेला या शैक्षणिक वर्षातील महाराष्ट्र स्कूल मेरिट अवॉर्ड पुरस्कार मिळाला आहे.शिक्षण हे बदलत्या काळासोबत बदलत असते.आणि असे बदल घडविणारे तज्ञ शिक्षण संस्थाना दरवर्षी…

बापूसाहेब भेगडे यांनी महामंडळ नाकारले: विधानसभेच्या उमेदवारीची मागणी

तळेगाव दाभाडे: मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मावळ विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी करावी, अशी मागणी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी केली. येथे…

रेल्वे प्रवासात हरवलेले दागिने आणि महत्वाची कागदपत्रे मिळाली परत

सोनाली गोरे यांनी मानले अनिता रायबोलेंचे आभार लोणावळा :रेल्वेने प्रवास करताना मौल्यवान वस्तू, महत्वाची कागदपत्रे हरवली तर वाईट वाटणे. दु:ख होणे स्वाभाविक आहे. पण त्याच हरवलेल्या वस्तू परत मिळाल्यावर आनंदही…

error: Content is protected !!