भोयरे ग्रामपंचायतीत विकास कामांना मिळाला बुस्टर डोस
टाकवे बुद्रुक:भोयरे ग्रामपंचायतीत विकास कामांना मिळाला बुस्टर डोस मिळाला आहे,असे म्हटले तरी वावगे ठरू नये. डिसेंबर महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. आणि विकास कामांना निधीचा बुस्टर डोस घेऊन गाव प्रगतीपथावर…