टाकवे बुद्रुक: येथील सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे. सदाशिव गायकवाड त्यांचे बंधू होत.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन