पिंपरी: एक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस पुणे यांच्या वतीने संस्कार प्रतिष्ठानचा फेस ऑफ द इन्स्पिरेशन या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी,चित्रपट अभिनेते अंकुश चौधरी यांच्या शुभहस्ते प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात प्रदान करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड आणि सभासद यांनी पुरस्कार स्वीकारला.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन एक्सप्रेस मीडियाच्या संपादिका मनिषा थोरात यांनी केले होते.
- आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात संधी द्यावी :नाणोलीकरांचे फिरंगाई मातेला साकडे
- बाळासाहेब ढोरे यांचे निधन
- शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळांनी सहभागी व्हावे: राजेश गायकवाड
- विद्या प्रसारिणी सभेचा प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट प्रकल्प पुरस्काराने श्री.बाळासाहेब खेडकर सन्मानित
- कान्हेत दिव्यांग दिन उत्साहात साजरा