
मंदाबाई तुकाराम भोईरकर
टाकवे बुद्रुक:
भोयरे येथील मंदाबाई तुकाराम भोईरकर ( वय ५६) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे, जावई असा परिवार आहे.भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा अमोल भोईरकर त्यांच्या सूनबाई तर भोयरे सोसायटीचे सचिव अमोल भोईरकर यांचे पुत्र होत.
- वडगाव मावळला उद्यापासून शिवजयंतीचे कार्यक्रम
- जागतिक महिला दिन व महाराष्ट्र लोकधारा न्यूज प्रथम वर्धापन दिनानिमित्त : क्राईम रिपोर्टर श्रावणी कामत यांना पुरस्कार सन्मान सोहळ्यासह रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- गुरूवारी समर्थ शलाका शिष्यवृत्ती परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित





