वडगाव मावळ:
भरधाव वेगात जाणा-या एक्स्प्रेसच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रियंका महेंद्र म्हाळसकर असे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनीचे नाव आहे.बाफना महाविद्यालय तिस-या वर्गात ती शिकत आहे.तिचे वडील शेतकरी आहे. नाणेगावातून ती उच्च शिक्षणासाठी ती वडगावात येत होती.गुरुवार ता.२३ ला दुपारी हा अपघात झाला.
- महेंद्र भारती यांनी सामाजिक एकोपा केला निर्माण :डॉ. श्रीपाल सबनीस
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन