वडगाव मावळ:
नवलाखउंब्रे येथील जुन्या पिढीतील भागुबाई ज्ञानेश्वर पडवळ (वय ९०  वर्ष) यांचे  सोमवार दिनांक :९/१०/२०२३ रोजी पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे,पतवंडे, असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी सोमवार  दिनांक ९/१०/२०२३ सकाळी ९.०० वाजता नवलाख उंबरे येथील स्माशनभूमीमध्ये होईल.
पंडित ज्ञानेश्वर पडवळ ,रामदास ज्ञानेश्वर पडवळ त्यांचे पुत्र होत.माजी सरपंच दत्तात्रय पडवळ त्यांचे नातू होत.

error: Content is protected !!