तळेगाव दाभाडे:
येथील जुन्या पिढीतील तान्हुबाई नथुराम दाभाडे (वय ८२) यांचे मगंळवार दि. २२/८/२०२३ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा सकाळी १० वाजता राहत्या घरा पासून निघेल.
तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे त्यांचे पुत्र होत.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम