टाकवे बुद्रुक:
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून इंगळूणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळाव महादेवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांना ओळखपत्र वाटप करण्यात आली.

माजी विद्यार्थी दीपक नाथा धिदळे  यांच्या स्मरणार्थ इयत्ता १ली ते १० विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.एसआरपीएफ पोलीस दलात नव्याने रूजू झालेल्या महेश मनोहर भालेराव यांचा सत्कार करण्यात आला.

  यावेळी  इंगळुण ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,स्थानिकसंस्थांचे पदाधिकारी व शिक्षकवृंद तसेच गावातील  ज्येष्ठ नागरिक,व शाळेतील माजी विद्यार्थी उपस्थित होते .

error: Content is protected !!