सोमाटणे:
ओव्हळे येथील श्री.म्हसोबा भक्त व अजित शिंदे मित्र परिवाराच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त दिवड येथील श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय आयडी-कार्ड चे वाटप केले.

अक्षय भालेराव,श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातीचे मुख्याध्यापक -जाधव , विद्यालयाचे शिक्षक-शिंदे ,भांड ,गायकवाड ,जाधव ,तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक  शशिकांत जाधव म्हणाले,”श्री.म्हसोबा भक्त व अजित शिंदे मित्र परिवाराचे आभार. विद्यार्थ्यांनी खुप शिकावे  व मोठे व्हावे.

error: Content is protected !!