नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘जागतिक योग दिन’ साजरा
तळेगाव स्टेशन:
येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकी ‘योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्गाने योगासने केली. तसेच सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी रोज योगा करण्याचा संकल्प केला.
प्रा. शंकर उगले यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नियोजन डॉ. शेखर रहाणे यांनी केले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन