
वडगाव मावळ:
आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी हनुमंत हांडे यांची तर उपाध्यक्ष पदी सिताराम आंभोरे यांची निवड झाली. हांडे आणि आंभोरे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड होताच समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण केली.
यावेळी मोहन घोलप ( सरपंच) , शंकर आंभोरे ( पाटील) ,बंडू घोजगे (कु उ बा स स), विलास भालेराव,ज्ञानेश्वर भांगरे
,गोविंद आंभोरे,दत्तात्रय वायकर,रामदास शेटे ,पांडुरंग शेटे ,बंडू कदम ,चंद्रकांत घोलप ,पांडुरंग आंभोरे,मंगेश चतूर
,बाबाजी वायकर, गोरख घोलप,भरत आंभोरे,नवनाथ भांगरे,सिंधूबाई शेटे,सुलाबाई कदम,दत्तात्रय वारींगे ( सचिव)उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष हनुमंत हांडे म्हणाले,” विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे मार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे कर्ज पुरवठा केला जातो.शेतक-यांनी कर्ज घेऊन शेतीपुरक व्यवसायात प्रगती करावी. तसेच कर्जाची वेळेवर परतफेड करून शून्य टक्के व्याजदराचा लाभ घ्यावा.
- सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त कार्यक्षम महिलांचा प्रातिनिधिक सन्मान
- मनिषा सातपुते बेस्ट लाइफ कोच अवॉर्डने सन्मानित
- नूतन अभियांत्रिकीमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
- बजरंग बलीचा प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा संपन्न : सफर 361 किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठान” दुर्गसेवकांचा उपक्रम
- रंगला खेळ पैठणीचा..! महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , खेळ पैठणी कार्यक्रमांमध्ये शेकडोच्या संख्येने सहभाग



