पिंपरी:
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिघी-आळंदी, भोसरी, तळवडे, देहूरोड, निगडी, चिंचवड, पिंपरीच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

दिघी-आळंदी वाहतूक विभाग
(हा बदल १२  जून रात्री नऊपर्यंत राहील)

बंद मार्ग – चिंबळी ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक
बंद मार्ग – चाकण ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक
बंद मार्ग – वडगाव घेनंद ते आळंदी
पर्यायी मार्ग – कोयाळी कमान, कोयाळी-मरकळगाव मार्गे
बंद मार्ग – मरकळ ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – धानोरे फाटा-चर्‍होली फाटा-मॅगझीन चौक/ अलंकापूरम चौक मार्गे
बंद मार्ग – भारतमाता चौक ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक. मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे
बंद मार्ग – मोशी आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे. भोसरी चौक- मॅगझीन चौक. मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे
बंद मार्ग – विश्रांतवाडी ते आळंदी रस्ता
पर्यायी मार्ग – भोसरी-मोशी-चाकण मार्गे. चर्‍होली फाटा ते कोयाळी, शेलपिंपळगाव मार्गे. अलंकापुरम-जय गणेश साम-ाज्य चौक मार्गे.
भोसरी वाहतूक विभाग
(हा बदल 12 जून रोजी रात्री नऊपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत राहील)
बंद मार्ग – जय गणेश साम्राज्य चौक ते अलंकापुरम
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल
बंद मार्ग – भोसरी ते मॅगझीन चौक
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल
बंद मार्ग – भोसरी ते दिघी
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल.

तळवडे वाहतूक विभाग
(हा बदल ११ जून रोजी सायंकाळी सहापर्यंत राहील)
बंद मार्ग – जुना पुणे-मुंबई महामार्ग देहूकमान ते देहूगाव
पर्यायी मार्ग – भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक मार्गे देहूगाव
बंद मार्ग – चाकण ते कॅनबे चौक
पर्यायी मार्ग – तळवडे गावठाण ते चिखली ते डायमंड चौक ते मोईगाव मार्गे निघोजे एमआयडीसी
बंद मार्ग – तळेगाव चाकण रोड देहूफाटा ते देहूगाव
पर्यायी मार्ग – एच पी चौक मार्गे
बंद मार्ग – देहूकमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहील

देहूरोड वाहतूक विभाग
(हा बदल ११जून रोजी मध्यरात्री बारा ते सायंकाळी सहा पर्यंत राहील)
बंद मार्ग – जुना मुंबई पुणे महामार्गावरील सेन्ट्रल चौक देहूरोड ते भक्ती शक्ती मार्गे पुणे शहराकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – सेन्ट्रल चौक ते मामुर्डी ते किवळे ते भूमकर चौक ते डांगे चौक मार्गे

पिंपरी वाहतूक विभाग
बंद मार्ग – महावीर चौक ते डी मार्ट सर्व्हिस रोड
पर्यायी मार्ग – डी मार्ट समोरील ग्रेड सेपरेटर मधून
बंद मार्ग – ऑटो क्लस्टर ते हनुमान मंदिर
पर्यायी मार्ग – मदर तेरेसा पुलावरून काळेवाडीमार्गे जाता येईल
बंद मार्ग – पिंपरी पूल ते सम-ाट चौक
पर्यायी मार्ग – महावीर चौक मार्गे
बंद मार्ग – पिंपरी चौक ते गांधीनगर
पर्यायी मार्ग – महावीर चौक मार्गे
बंद मार्ग – गांधीनगर ते आंबेडकर चौक
पर्यायी मार्ग – नेहरूनगर मार्गे
बंद मार्ग – वल्लभनगर ते पुणे सर्व्हिस रोड
पर्यायी मार्ग – ग्रेडसेपरेटरमधून

भोसरी वाहतूक विभाग
बंद मार्ग – फुगेवाडी चौक ते हॅरिस ब्रिज ग्रेड सेपरेटर
पर्यायी मार्ग – दापोडी ओव्हरब्रिजने सांगवी अथवा पुण्याकडे जाता येईल
बंद मार्ग – शितळादेवी चौक ते फुगेवाडी चौक
पर्यायी मार्ग – सांगवी व बोपोडी औंध रोड मार्गे
बंद मार्ग – दापोडी आंबेडकर चौक ते जुना पुणे मुंबई रोड
पर्यायी मार्ग – सांगवी व बोपोडी औंध रोडमार्गे
बंद मार्ग – भोसरी ते शिवाजीनगर पुणे
पर्यायी मार्ग – नाशिकफाटा ओव्हरब्रिज मार्गे सांगवी बाजूकडून जाता येईल
चिंचवड, पिंपरी, भोसरी वाहतूक विभागातील बदल 12 जून पहाटे दोन ते रात्री नऊपर्यंत राहील. मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार चालू-बंद केली जाईल.

(हा बदल ११जून मध्यरात्री बारा ते १२ जून रात्री नऊ पर्यंत राहील)
बंद मार्ग – भक्ती-शक्ती चौकातून पुण्याकडे जाणारा मार्ग
पर्यायी मार्ग – काचघर चौकातून बिजलीनगर चौक मार्गे डांगे चौकातून पुण्याकडे
बंद मार्ग – खंडोबा माळ चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – थरमॅक्स चौक मार्गे. चिंचवड मार्गे./
बंद मार्ग – तळवडे ते त्रिवेणीनगर चौक
पर्यायी मार्ग – रुपीनगरकडून येणारी वाहतूक चिकन चौक मार्गे चाकणकडे जाईल
बंद मार्ग – दुर्गामाता चौक ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – भोसरीकडून येणारी वाहतूक तळवडे रोडने चाकण मार्गाने मुंबईकडे जाईल
बंद मार्ग – काचघर चौक ते भक्ती-शक्ती
पर्यायी मार्ग – काचघर चौक येथून भेळ चौक मार्गे जाईल
बंद मार्ग – लोकमान्य हॉस्पिटल ते टिळक चौक
पर्यायी मार्ग – म्हाळसाकांत चौक मार्गे खंडोबामाळ चौकाकडे जाईल
बंद मार्ग – म्हाळसाकांत चौक ते खंडोबामाळ
पर्यायी मार्ग – आकुर्डी गावठाण येथून टिळक चौक मार्गे
बंद मार्ग – दीपज्योती अपार्टमेंट ते विठ्ठल मंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर दीपज्योती अपार्टमेंटकडून वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल
बंद मार्ग – विवेकनगर भाजीमंडई ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विवेकनगर भाजी मंडई आकुर्डीकडून येणारी वाहतूक शिवम डेअरीला लागून असलेल्या रस्त्याने म्हाळसाकांत चौकाकडे जाईल
बंद मार्ग – हनुमान मंदिर ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हनुमान मंदिर आकुर्डीकडून येणारी वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल
बंद मार्ग – सिद्धेश्वर क्लासिक अपार्टमेंट ते विठ्ठलमंदिर आकुर्डी
पर्यायी मार्ग – पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सिद्धेश्वर क्लासिक अपार्टमेंटकडून येणारी वाहतूक म्हाळसाकांत चौकाकडे जाईल

बंद मार्ग – काळभोरनगर ते भक्ती-शक्ती चौक सर्व्हिस रोड बंद
पर्यायी मार्ग – काळभोरनगरपासून भक्ती-शक्ती चौकाकडे जाणारी वाहने ग्रेड सेपरेटरमधून जातील
बंद मार्ग – बिजलीनगर ते भक्ती-शक्ती चौक
पर्यायी मार्ग – बिजलीनगर चौकाकडून भक्ती-शक्ती चौकाकडे न जाता रावेत मार्गे मुंबईकडे जाता येईल

error: Content is protected !!