कार्ला:
वेहरगाव येथे ओबीसी समाज व संघटना वेहेरगाव यांच्या वतीने बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात येणार आला.
ओबीसी समाज संघटना अध्यक्ष नरेश पवार, उपाध्यक्ष विशाल देशमुख, खजिनदार रामा कोकरे ,सचिव संजय आतकर, ओबीसी समाज संघटना मावळ तालुका अध्यक्ष भरत कोकरे तसेच ओबीसी समाज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,ग्रामस्थ बाबाजी हुलावळे ,माजी सरपंच सचिन येवले ,कैलास पडवळ, अशोक पडवळ, अनिल गायकवाड, पांडुरंग बोञे ,सुनिल गायकवाड ,संतोष गायकवाड, संतोष देवकर उपस्थित होते.
अनिल गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले.अध्यक्ष नरेश पवार यांनी आभार मानले.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन